हे पाळल्यास तुमच्या पासून आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील.... स्लिम अँड फिट राहाल....
1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10.00 ला झोपणे.
2. सकाळी 5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे.
3. ब्रश करायच्या आधी एक लिटर गरम पाणी लिम्बु पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे.
4. 10 मिनिटे वज्रासनात बसणे.
5. कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार जास्तीत जास्त 25 हळुवार पणे घालणे.
5. फक्त 10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी.
6. रोज न चुकता एक आवळा किंवा अवळ्याचा रस.
7. 8.30-9.00 वाजता भरपूर नाष्टा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)
8. 12.30 ला थोडे हलके जेवण.
9. ऑफिस मधेच दर 1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.
10. संध्याकाळी 7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.
11. कंपल्सरी 15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.
12. 10.00 वाजता 1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 10.00 ला झोप.
★ या खबरदारी घ्या...
*रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे,
किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात....
म्हणजे शंभर पावले चालणे....
लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री....
* जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे,
पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.
* रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे.
* फक्त सिजनल फळेच खावी
* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.
* डाव्याकुशीवर झोपावे.
* सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.
* एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही, आणि
वर दिलेले सर्व च्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यां साठीच आहेत.
अनेक लोकांना अंगावर मोस असण्याची
समस्या असते. अनेकांच्या स्कीनवर मोस असते. शरीरातील ह्यूमन पापिल्लोमा
व्हायरसमुळे अंगावर मोस येतात. जे शरिरासाठी धोकादायक नसतात पण शरिराची
सुंदरता खराब करतात.
स्कीन ट्यूमरच्या नावाने देखील हा
ओळखला जातो. अनेकदा त्वचेवरील असमान वृद्धीमुळे देखील शरिरावर मोस तयार
होतात. काही घरगुती उपायांनी तुम्ही देखील ते शरिरावरुन नाहीसे करु शकतात.
मोस नाहीसे करण्यासाठी ६ उपाय :-
१. सफरचंदचं व्हिनेगर :
मोसच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हे अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत
कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा.
काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल आणि तो सुखत जाईल. या शिवाय तुम्ही
अॅलोविराचं जेल देखील लावू शकतात.
२. लिंबाचा रस :लिंबाचा रस मोसच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या.
३. बटाट्याचा रस : बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन मोसच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते.
४. अननसाचा रस : मोसपासून
सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु
शकता. कारण या सगळ्यांमध्ये मोसला नाहीसा करण्यासाठीचं ऐजाईम्स असतात.
५. बेकिंग सोडा : चांगल्या
त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग
सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा.
काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.
६. लसून : लसूनचं
सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी
देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या मोसवर घासा किंवा त्याची
पेस्ट मोसवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.
चांगली आणि परफेक्ट बॉडीसाठी हल्ली
जिमला जाण्याचे फॅड चांगलेच वाढत चालले आहे. मात्र केवळ जिम जाण्याने तुमची
बॉडी परफेक्ट होणार नाहीये तर त्यासाठी तितकाच पौष्टिक आणि योग्य आहार
घेणे गरजेचे आहे. जिमला जाणाऱ्यांनी खालील आहार घ्यावा. यामुळे त्यांना
नक्कीच परफेक्ट बॉडीसाठी फायदा होईल.
संडे हो या मंडे रोज खा अंडे - तुमच्या दिवसाची सुरुवात
उकडलेल्या अंडयांनी करा. सकाळच्या न्याहारीदरम्यान अंडी खाल्ल्यास वजन लवकर
वाढेल. अंड्यातील पांढऱ्या भागांत प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच
झिंक, व्हिटॅमीन, आर्यन आणि कॅल्शियमचा स्त्रोत आहे.
चिकन ब्रेस्ट(कलेजी) - जिम जाणाऱ्यांच्या आहारात चिकनचा समावेश
अत्यावश्यक आहे. प्रत्येक १०० ग्रॅम कलेजीमध्ये ३० ग्रॅम प्रोटीन असते.
भरपूर पाणी प्या - आपल्या शरीरात
७० टक्के पाणी असते. त्यामुळे मांसपेशीची ताकद वाढवण्यासाठी पाणी गरजेचे
असते. तसेच एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी पाणी
अत्यावश्यक आहे.
अननस खा - जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर आहारात अननसाचा समावेश नक्की करा. यातील ब्रोमिलीन प्रोटीन पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे.
पालक - जिममध्ये जाणाऱ्या पुरुषांनी आहारात पालकाचा समावेश करावा. शाकाहारीसांठी पालक अतिशय फायदेशीर आहे.
बदाम - सुक्या मेव्यात बदामाला अधिक महत्त्व आहे. ताकद आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाल्ले जाते.
फळे, सुकामेवा - मोसमानुसार फळांचे सेवन करा. आहारात अधिक
प्रमाणात फळे खा. तसेच सुक्यामेव्याचेही सेवन करा. यामुळे शरीराला चांगले
फायदे होतात. यात फॅटचे प्रमाण योग्य असते त्यामुळे ते शरीरासाठी हानिकारक
नसते. त्यामुळे जिम जाणाऱ्यांनी अक्रोड, बदाम, काजू खावेत. Gyme :
Note : - Watch Health Tips Video and if you like this video from heart. Please Like and subscribe and share this video
हस्तमैथुन एक ऐसी क्रिया है
जिसमे व्यक्ति बिना किसी पार्टनर (पुरुष या महिला) के खुद के द्वारा ही
अपनी यौन इच्छाओ को संतुष्ट करता है और अपने संवेदनशील अंग के साथ खेलकर वह
स्खलन के माध्यम से आत्मसंतुष्टि पाता है.
1) संगती हमारे life की दिशा को
तय करती है.हमें ऐसे रास्ते की ओर ले जाती है जहाँ हम न भी जाना चाहे फिर
भी उस ओर चले जाते है. अगर आपकी संगती अच्छे लोगो के साथ होगी तो आप उन
लोगो से बहुत ही अच्छी बाते और आदते सीखेंगे. जो आपके के लिए काफी लाभदायक
सिद्ध होगी. वही अगर कही आपकी संगती बुरे या बर्बाद लोगो के साथ होगी तो आप
भी उनकी तरह ही बुरे और बदमाश बन जायेंगे.
2) पोर्न विडियो ऐसी लत वाली चीज
है जो अगर आपको लग गयी तो उससे छुटकारा पाना मुश्किल होता है. इसमें
व्यक्ति को बार – बार उन दृश्यों को देखने का मन करता है. जिस कारण वे
रोजाना उन videos को देखते है. पोर्न सामग्री व्यक्ति को हस्तमैथुन के लिए
उकसाती है.जब व्यक्ति उन विडियो को बार – बार देखता है तो उनका असर यह होता
है कि व्यक्ति हस्तमैथुन करने को विवश हो जाता है और हर दिन sex videos
देखने से वह हस्तमैथुन का मरीज बन जाता है. जो उसके अवसाद व तनाव का कारण
भी बनता है. इसलिए खुद को इस लत से निकालने के लिए आप सीरियस हो जाए और आप
इन पोर्न videos से हमेशा के लिए अलविदा कह दे. यह आपको हस्तमैथुन की लत
छोड़ने में मदद करेगा और इससे आपके मन को काफी शांति भी मिलेगी.
3) हमारे देश में दिन – प्रतिदिन
इन्टरनेट उपभोक्ता बढ़ रहे है जिनमे सबसे अधिक युवा वर्ग शामिल है. आज का
युवा वर्ग सबसे अधिक अपने फ़ोन से जुड़ा हुआ है. जिस कारण वह कई अहम
जानकारियां इन्टरनेट से प्राप्त कर रहा है पर कई लोग इन्टरनेट का गलत उपयोग
कर रहे है. इसका नेगेटिव पहलू यह है कि आज लोग कई सेक्स स्टोरीज साइट्स पर
बैठकर अपने घंटो समय बर्बाद करते है और जिसका असर यह होता है कि वह
हस्तमैथुन कि ओर अधिक बढ़ रहे है. अगर आप भी सेक्स स्टोरीज पढ़ते है तो इसे
पढना छोड़ दे तभी आप हस्तमैथुन कि लत से बाहर निकल पाएंगे.
4) जीवन में सफल होने के लिए
हमारी दिनचर्या एक अहम कड़ी होती है. अगर आपकी दिनचर्या संतुलित होती है तो
आप सफलता की ओर बढ़ते जायेंगे वही अगर आपकी दिनचर्या सही नहीं है तो आपका
असफल या निराश होना पक्का है.हस्तमैथुन के मामले में भी दिनचर्या एक अहम
हिस्सा है. इसलिए अपने पूरे दिन का एक अच्छा प्लान कर ले और उसी शेड्यूल से
अपने सारे कार्य करे. यह याद रखे की उस शेड्यूल में हस्तमैथुन के लिए
बिल्कुल भी समय न रखे और आपका जो खाली समय होता है उसका सही उपयोग करे.
5) हस्तमैथुन से दूर रहने के लिए
आपको अश्लील बातो से भी दूर रहना होगा. आपको कई जगहों पर अश्लील चर्चा
सुनने को मिल जाएगी. अधिकतर यह फ्रेंड सर्कल में अधिक होती है. इसलिए जब भी
आपके सामने कोई भी सेक्स से रिलेटड बाते करे तो आप उस माहौल से दूर हो
जाए. आप इस माहौल से जितना दूर रहेंगे, आपके मन में उतने ही अच्छे विचार
आयेंगे. ऐसा करना आपके लिए बहुत ही लाभदायक सिद्ध होगा.
6) कई ऐसे लोग होते है जो हमेशा
लड़कियों के बारे में ही सोचते रहते है. ऐसा करके वे लोग अपने विचारो को
दूषित तो करते ही है साथ ही साथ अपना टाइम भी बर्बाद करते है. बार – बार
लडकियों या महिलाओ के बारे में सोचने से व्यक्ति में हस्तमैथुन कि लालसा जग
जाती है. इसलिए इन चीजो को सही से ले.एक महिला तो दूसरा पुरुष. इसलिए इसे
प्राकृतिक रूप से देखे. किसी भी महिला को सेक्स टॉयज न समझे. जब आप इसे समझ
जायेंगे तो आप लड़कियों के बारे में सोचना भी बंद कर देंगे. जब आप ऐसा कुछ
सोचेंगे ही नहीं तब आप हस्तमैथुन से भी दूर रहोगे.
7) अपने दिमाग को गंदे व दूषित
विचारो से दूर रखने का एक ही तरीका होता है कि आप अपने Mind में अच्छे
विचारो को डाले. जब आप अच्छा सोचेंगे तो आप वैसा ही कार्य भी करेंगे.स्वामी
विवेकानंद ने कहा है – ”हम जैसा सोचते है वैसे ही बन जाते है. ”इसलिए
हमारा अच्छा सोचना बहुत ही आवश्यक है. इसके लिए आप मोटिवेशनल बुक्स पढ़ सकते
है
8) भगवान कि आराधना करने,
आध्यात्मिक किताबों को पढ़ने और भक्ति संगीत सुनकर आपको हस्तमैथुन को छोड़ने
में काफी सहायता मिल सकती है. आध्यात्म हमारे विचारो को शुद्ध करता है और
गंदे विचारो को हमारे मन से बाहर निकालता है तथा यह हमारी इच्छाशक्ति को भी
मजबूत बनाता है. इसलिए आध्यात्म को अपनाए और एक बेहतर जीवन की ओर कदम
बढ़ाये
9) दोस्तों आपने यह जरुर सुना
होगा कि ”खाली दिमाग शैतान का घर होता है”. यह बात बिल्कुल सही है. जब हम
खाली होते है उस समय हमारे मन में कई प्रकार के विचार आते है. जो व्यक्ति
हस्तमैथुन करने वाला होता है उसके मन में तब गंदे विचारअधिक आते है जो उसे
हस्तमैथुन के लिए उकसाते है.इसलिए खुद को इन विचारो से दूर रखने के लिए कुछ
नया कार्य सीखे या जो आपको पसंद है वह कार्य करे. ऐसा करना आपको हस्तमैथुन
करने से रोकने में मदद करेगा.
10) अगर आप स्वयं में आत्म –
नियंत्रण चाहते है तो अधिक मात्रा में पानी पीजिये पानी पीने का सुबह होता
है. खाना खाते वक्त ज्यादा पानी न पिए बल्कि तब पिए जब आप कुछ नहीं खा रहे
होते है. जब भी आपके मन में बुरे ख्याल आये तब आप पानी पिए. ऐसा करने से
आपका माइंड थोड़ा Fresh हो जायेगा. जिससे यह आपको हस्तमैथुन से दूर रखेगा.
200
Keyboard Shortcuts (Windows) to Boost Your Productivity
Keyboard shortcuts can boost your
productivity if your daily job relies heavily on using Windows. They just
don’t get the work done quickly, but also improves
the efficiency. Give them a try and you just might find
yourself getting addicted to keyboard shortcuts.
Let’s
check the keyboard shortcuts involving the Windows logo key. Most of them are
introduced in Windows 8’s Metro UI, and can be used in Windows 8 and above.
1)Win + F1
[Open Windows Help and support]
2)Win [Display or hide the
Start screen]
3)Win + B
[Set focus in the notification area]
4)Win + C
[Open Charms]
5)Win + D
[Display and hide the desktop]
6)Win + E
[Open File Explorer]
7)Win + F
[Open the Search charm and search for files]
8)Win + H
[Open the Share charm]
9)Win + I
[Open the Settings charm]
10)Win + K [Open the Devices charm]
11)Win + L [Lock your PC or switch people]
12)Win + M [Minimize all windows]
13)Win + O [Lock device orientation]
14)Win + P [Choose a presentation display
mode]
15)Win + Q [Open the Search charm to
search everywhere or within the open app (if the app supports app search)]
16)Win + R [Open the Run dialog box]
17)Win + S [Open the Search charm to
search Windows and the web]
18)Win + T [Cycle through apps on the
taskbar]
19)Win + U [Open Ease of Access Center]
20)Win + V [Cycle through notifications]
21)Win + SHIFT + V
[Cycle through notifications in reverse order]
22)Win + W [Open the Search charm and
search for settings]
23)Win + X [Open the Quick Link menu]
24)Win + Z [Show the commands available in
the app]
25)Win + , [Temporarily peek at the
desktop]
26)Win + PAUSE [Display the System
Properties dialog box]
27)Win + CTRL + F
[Search for PCs (if you’re on a network)]
28)Win + SHIFT + M
[Restore minimized windows on the desktop]
29)Win + (NUMBER 1-9) [Open the desktop
and start the app pinned to the taskbar in the position indicated by the
number. If the app is already running, it switches to that app.]
30)Win + SHIFT + (NUMBER
1-9) [Open the desktop and start a new instance of the app pinned to the
taskbar in the position indicated by the number]
31)Win + CTRL + (NUMBER
1-9) [Open the desktop and switch to the last active window of the app
pinned to the taskbar in the position indicated by the number]
32)Win + ALT + (NUMBER
1-9) [Open the desktop and open the Jump List for the app pinned to the
taskbar in the position indicated by the number]
33)Win + CTRL + SHIFT
+ (NUMBER 1-9) [Open the desktop and open a new instance
of the app located at the given position on the taskbar as an administrator]
34)Win + TAB [Cycle through recently used
apps (except desktop apps)]
35)Win + CTRL + TAB
[Cycle through recently used apps (except desktop apps)]
36)Win + SHIFT + TAB
[Cycle through recently used apps (except desktop apps) in reverse order]
37)Win + CTRL + B
[Switch to the app that displayed a message in the notification area]
38)Win + UP ARROW [Maximize the window]
39)Win + DOWN ARROW [Remove current app
from screen or minimize the desktop window]
40)Win + LEFT ARROW [Maximize the app or
desktop window to the LEFT side of the screen]
41)Win + RIGHT ARROW [Maximize the app or
desktop window to the RIGHT side of the screen]
42)Win + HOME [Minimize all but the active
desktop window (restores all windows on second stroke)]
43)Win + SHIFT + UP ARROW
[Stretch the desktop window to the top and bottom of the screen]
44)Win + SHIFT + DOWN
ARROW [Restore/minimize active desktop windows vertically, maintaining
width]
45)Win + SHIFT + LEFT
ARROW or RIGHT ARROW [Move an app or window in
the desktop from one monitor to another]
46)Win + SPACEBAR [Switch input language
and keyboard layout]
47)Win + CTRL + SPACEBAR
[Change to a previously selected input]
These
are the keyboard shortcuts to ease the use of remote desktop connection.
1)ALT + PAGE
UP [Move between apps, left to right]
2)ALT + PAGE
DOWN [Move between apps, right to left]
3)ALT + INSERT
[Cycle through apps in the order that they were started]
4)ALT + HOME
[Display the Start screen]
5)CTRL + ALT
+ BREAK [Switch between a window and full screen]
6)CTRL + ALT
+ END [Display the Windows Security dialog box]
7)CTRL + ALT
+ HOME [In full-screen mode, activate the connection
bar]
8)ALT + DELETE
[Display the system menu]
9)CTRL + ALT
+ –
[Place a copy of the active window, within the client, on the Terminal server
clipboard (similar to ALT + PRINT SCREEN
on a local PC)]
10)CTRL + ALT + +
[Place a copy of the entire client window area on the Terminal server clipboard
(similar to Print Screen on a local PC)]
11)CTRL + ALT + RIGHT
ARROW
[TAB out of the Remote Desktop controls to a control in
the host app (for example, a button or a text box). Useful when the Remote
Desktop controls are embedded in another (host) app.]
12)CTRL + ALT + LEFT ARROW
[ TAB out of the Remote Desktop controls to a control in
the host app (for example, a button or a text box). Useful when the Remote
Desktop controls are embedded in another (host) app.]
Here are the keyboard shortcuts that can be used to
rearrange apps on Metro screen. You should keep the Windows key pressed down
continuously once you enter in the rearrange mode, then use the various
commands. When you’re done rearranging apps, then release the Windows key.
1)Win + . [Enter Rearrange mode and
select apps or dividers across monitors]